ज्ञानप्रबोधिनी पब्लिक स्कूल बेगमपुरा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती संपन्न..!
औरंगाबाद । प्रतिनिधी(सतिश लोखंडे):- आज दिनांक २ आक्टोबर रोजी सकाळी १० वा.ज्ञानप्रबोधिनी स्कूल बेगमपुरा येथे महात्मा गांधी जयंती व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुदर्शनजी मिश्रा सर तसेच पुरूषोत्तम खैरनार सर , अनिल देवरे सर, श्रीमती सरिता गायकवाड मॅडम , श्रीमती सुजाता पाटील मॅडम , श्रीमती सुनिता वाहिलवर मॅडम ,इ. शिक्षक उपस्थित होते.

