shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल शहरातील विखरण रोड परिसरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न..!

प्रतिनिधी प्रमोद चौधरी

एरंडोल
शहरातील विखरण रोड परिसरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. भूमिपूजन माननीय नगराध्यक्ष रमेश भाऊ परदेशी व ताई साहेबउपनगराध्यक्ष आरती ताई महाजन यांच्या हा ते करण्यात आले सदर उपस्थित माननीय रमेश अण्णा महाजन राजू बाबा चौधरी छोटू भाऊ भगत संजीव भाऊ चौधरी शालिक भाऊ गायकवाड वासुदेव भाऊ पाटील डॉक्टर सुरेश पाटील अतुल भाऊ महाजन शिंदे सर अमित दादा पाटील अभिजीत दादा पाटील सुभाष नाना भाऊसाहेब मनोज पाटील जगदीश ठाकुर विठ्ठल भाऊ वंजारी राजू भाऊ ठाकूर चिंतामण पाटील नगरसेवक भैय्या महाजन भाऊसाहेब परेशभाई बिर्ला व तसेच ट्रस्ट अध्यक्ष अण्णा पाटील उपाध्यक्ष विक्रम चौधरी सचिव राजू भाऊ चौधरी व सर्वे सदस्य व परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला युवा व बाळ गोपाळ तसेच या मंदिराला बांधकामासाठी ज्याला भव्यदिव्य मंदिर साठी सरळ हाताने दान द्यायचे असेल या नंबरवर संपर्क साधा 83 90 52 24 डबल झिरो तसेच 97 66 15 23 92 जय हनुमान जय श्रीराम
close