एरंडोल :- छत्रपती राजे संभाजी ग्रुप तर्फे शहिद जवान राहुल लहु पाटील यांच्या स्मरणार्थ दिलेल्या सिमेंट बाकांचे लोकार्पण व विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा पार पडला. श्री.ईश्वर युवराज बि-हाडे यांच्या स्वखर्चातुन दहा सिमेंट बाक रहिवाशांना बसण्यासाठी देण्यात आले त्याचे लोकार्पण मा.पालकमंत्री आण्णासाहेब सतिषरावजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले .तसेच विविध क्षेत्रातील पंधरा महिलांचा शाल ,सन्मानपत्र देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी श्री.किशोरभाऊ काळकर (उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री ,भाजपा) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्ष रमेशभैय्या परदेशी , माजी नगराध्यक्ष राजेंद्र दोधु चौधरी, राष्ट्रवादीच्या गटनेत्या सौ.सरलाताई पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक मनोजभाऊ पहेलवान ,माजी उपनगराध्यक्ष शालीकभाऊ गायकवाड ,नगरसेवक नितीनभाऊ चौधरी (पहेलवान), असलम पिंजारी , डाँ सुरेश पाटील , अभिजित पाटील, मा.नगरसेवक सुनिलभाऊ चौधरी, पारोळा पं.स.मा.सभापती मनोराज पाटील , बी .जी लोहार बाबा, सुरेखा चौधरी ,अँड अहेमद सैय्यद ,राजेंद्र शिंदे ,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन छत्रपती राजे संभाजी ग्रुपचे अध्यक्ष ईश्वरभाऊ बि-हाडे यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक पाटील ,शरद भावसार, संभाजी देवरे,प्रविण पाटील,अमोल बडगुजर,संजय नेटके, नितीन सोनार ,संदिप आरखे, भागवत ओतारी,धनराज मोरे ,संतोष मोरे ,अशोक चव्हाण, राहुल नेटके ,राजेश सोनार,उमाकांत बडगुजर,प्रमोद शुक्ला ,अनिल महाजन, योगेश भावसार, गनी मिस्तरी यांनी परिश्रम घेतले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

