उत्राण गु ह ता :-एरंडोल येथे रामायण रचितेचे आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती आदिवासी कोळी महासंघ यांनी साजरी केली ,सकाळी प्रथम मूर्ती वर महाभिषेक व मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालकअमोल पाटील,माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले ,शिवसेना ता अध्यक्ष वासुदेव पाटील,युवासेना ता अध्यक्ष बबलू पाटील,पं स सदस्य अनिल महाजन,जितेंद्रचौधरी,ज्ञानेश्वर खंखरे,सरपंच चंद्रकांत वाघ,भागवत पाटील उपसरपंच योगेश महाजन,कैलास कोळी,ग्राम पंचायत सदस्य हरेश पांडे ,विनोद महाजन,नितीन महाजन,मंगल सोनवणे,दिनेश सोनवणे,राजेंद्र महाजन,जितेंद्र कुंभार,ग्राम सेवक प्रवीण अहिरे, ,बाजार समितीचे माजी संचालकआनंदा धनगर,दत्तू पाटील,डिंगम्बर धनगर,राजु पाटील,विविध संस्थेतील पदाधिकारी,यांच्या हस्ते वाल्मिक ऋषी यांचे पूजन व श्रीफळ अर्पण करण्यात आले, त्यावेळी महासंघ ता अध्यक्ष भिकन कोळी,कोळी समाजाचे अध्यक्ष बाळू कोळी ,उपाध्यक्ष समाधान मोरे,सचिव वाल्मिक सोनवणे,खजिनदार वाल्मिक ठाकरे,सदस्य धरम मोरे,प्रताप कोळी,विलास कोळी,गोपीचंद मोरे,संजय ठाकरे,राजू कोळी,शंकर कोळी,सागर कोळी,दगडू कोळी,निंबा कोळी,विठ्ठल कोळी,आण्णा कोळी,महादू कोळी,गुलाब कोळी,सुनील बोरसें,युवराज ठाकरे,धनराज कोळी,व सायंकाळी सहा वाजता पालखीचे भव्य मिरवणूक काढण्यात आली सर्व आदिवासी समाज कोळी बांधव व महिला आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

