shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिंगवे नाईक येथे प्रकाश भाऊ पोटे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याबद्दल करण्यात आला सन्मान..!


अमोल डोळस यांची आधार न्यूज च्या अहमदनगर जिल्हा  प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


देहरे : प्रतिनिधी
निलेश लंके प्रतिष्ठान शाखा शिंगवे नाईक, तालुका नगर, आणि  समस्त ग्रामस्थ  शिंगवे नाईक यांच्या वतीने श्री प्रकाश भाऊ पोटे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा  सत्कार तसेच श्री अमोल डोळस यांची आधार न्यूज च्या अहमदनगर जिल्हा  प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी देहरे गटाचे पंचायत समिती सदस्य व्हि.डी. काळे, मा. सरपंच विश्वासराव जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश कोतकर, चिचोडी पाटील गावचे माजी सरपंच शरद पवार, चर्मकार विकास संघाच्या  राहुरी महिला तालुका अध्यक्ष सुरेखा ताई देवरे, दत्तू पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर तालुका अध्यक्ष रविराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य महिंद्र कोळपकर, पत्रकार शिवा महस्के,साबिल सय्यद,आधार न्यूजचे रावसाहेब वरपे,निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद सय्यद,हरिश शेळके,आयाज सय्यद,गणेश जाधव, फारुख सय्यद,योगेश पुंड ,शिवसेना शाखा अध्यक्ष प्रवीण जाधव,किरण शेळके,नितीनजी भांबळ,सुहास पाखरे,सनी लांडगे, मयूर काळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गायकवाड,दत्ता खताळ,युवा नेते अनिकेत डोळस तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close