shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय हिंदू युवा वाहिनी च्या विजयराव जेजुरकर यांची प्रदेशाध्यक्ष पदी तर महासचिव पदी संजय रत्ने यांची निवड..!



शिर्डी । प्रतिनिधी :
राष्ट्रीय हिंदू युवा वाहिनी च्या विजयराव जेजुरकर यांची प्रदेशाध्यक्ष पदी तर महासचिव पदी  संजय रत्ने यांची निवड करण्यात आली.


त्यानिमित्त त्यांचा सत्कार  करण्यात आला.यावेळी सत्कार करताना निमगाव चे माजी सरपंच श्री भाऊसाहेब कातोरे पाटील, राहाता पंचायत समिती सदस्य सौ.हिराबाई कातोरे व ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर तसेच युवा नेते धनंजय पाटील ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ भाऊसाहेब कातोरे पाटील व रावसाहेब कडलग तसेच सतिष कातोरे व विलास सोनवणे आदींनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
close