shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संतोष तांबे सर व नितीनभैय्या देशमुख यांचे संगमनेर येथे करण्यात आले‌ स्वागत..!

संगमनेर । प्रतिनिधी :
अखिल भारतीय क्रांतिसेनेचे प्रमुख संतोष तांबे सर व सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख यांचे संगमनेर येथे स्वागत करण्यात आले.

त्यावेळी युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर समवेत क्रांतिसेनेचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील, पैठण तालुका प्रमुख लक्ष्मण शेलार, सखाहरी गायकवाड आदी.
close