shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तांडव प्रतिष्ठान, केज आयोजित महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न..!!

  ===================  ===================      
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-                           
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केज शहरातील वकीलवाडी हनुमान मंदिर येथे तांडव प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ३१ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान ही वुक्ती खरी करून दाखवली. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी  अज्जू भाऊ तांदळे , राहुल नन्नवरे, गणेश बांगर, सचिन सानप, विषाल मुंडे, पिटु भैय्या तांदळे, श्रीकांत घुले, अमित कुलकर्णी, अमोल भोईटे, सुधीर सांगळे, शुभम भोसले, दिग्विजय नखाते,अरविंद थोरात, बबलू लांब ,अक्षय तांदळे , अभिजीत अण्णा खाडे, संदीप चौरे, कृष्णा बांगर, स्वामी बांगर , संतोष सानप , सोनल देवकर, निलेश बांगर,सुरेश बांगर , दिपक आंधळे,  दत्ता आंधळे, शुभम गंभीरे, अतिश जमाले, भरत जाधव, अशोक शिंदे , प्रजित चौरे, गणेश चौरे, रोहन बारगजे गौरी ताई शिंदे , विशाल चौरे,प्रणित गिरी व तांडव प्रतिष्ठानच्या सर्व कार्यक्रत्यांनी परिश्रम घेऊन रक्तदान शिबीर यशस्वी करून दाखवले. 
 


तांडव प्रतिष्ठान मधील आजच्या रक्तदान शिबिरात पुढील रक्तदात्यांनी रक्तदान केले. राहुल ननवरे ,आकाश दिवारे, चंद्रकांत गिराम ,गणेश गोंडे ,महेश निर्मल, रामदास शिंदे ,तेजस पाटील ,श्रीकांत झेंडे ,सोनू देवकर ,अमोल भोईटे, अक्षय तांदळे, गोकुळ लांब, सुरेश घुले सुधीर सानप, केशव बांगर ,समाधान बांगर, अशोक मिसाळ, अशोक शिंदे संकेत शेडगे ,रामदास शिंदे, दिग्विजय नखाते, प्रणित गिरी, विशाल चौरे, मयूर शिंदे ,व विकास घाटूळ, इत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली.
close