पिंपरी । चिंचवड :- 24 ऑक्टोंबर 2021 रोजी मोरया मंगल कार्यालय चिंचवड पुणे येथे अमॅच्युअर किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने कॅडेट ज्युनिअर & सिनियर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते विविध महाराष्ट्र राज्यातील सुमारे 732 खेळाडू ,56 पंच 29 कोचेस उपास्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड झोन 2 चे डीसीपी श्री मंचक इप्पर साहेब,श्री विश्वजीत श्रीरंग बारणे युवासेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख, श्री संतोष जी बारणे चेअरमन महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन, ,श्री सचिन जी भोसले नगरसेवक शहर प्रमुख शिवसेना पिंपरी चिंचवड ,श्री रुपेश कदम शहर समन्वयक पिंपरी चिंचवड युवासेना ,श्री पंकज दीक्षित ,प्रवीण काळे सेक्रेटरी महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन मंदार पनवेलकर उपाध्यक्ष महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन, संतोष खंदारे उपाध्यक्ष महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन आदी मान्यवर उपस्थित होते.ह्या स्पर्धेचे आयोजन पिंपरी-चिंचवड किकबॉक्सिंग असोसिएशन व श्री इक्बाल शेख व टीमचा वतीने करण्यात आले होते.
कॅडेट गटात
प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवड
द्वितीय क्रमांक पुणे शहर
तृतीय क्रमांक मुंबई उपनगर
ज्युनियर गटाचे विजेतेपद
प्रथम क्रमांक मुंबई उपनगर
द्वितीय क्रमांक
पिंपरी चिंचवड
तृतीय क्रमांक पनवेल शहर
सीनियर गटाचे विजेतेपद
प्रथम क्रमांक रायगड
द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवड शहर
तृतीय मुंबई सिटी
स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पिंपरी-चिंचवड या संघाने मिळवले
बेस्ट फायटर म्हणून पनवेलच्या अनुज भोसले यांना गौरवण्यात आले तर महिला गटात बेस्ट फायटर म्हणून पिंपरी चिंचवड च्या खुशी सागर रेवाळे यांची निवड करण्यात आली.
बेस्ट रेफ्री अवार्ड मुंबई सबरबन च्या महेंद्र राजे यांना देण्यात आला तर महिला म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सर्व वेजेत्या खेलांडूची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
सर्व वेजेत्या खेलांडूना इंडियन महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन चे चेअरमन संतोष बारणे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

