shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अर्जंट पाहिजेत.🤲इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा🤲



एक शिंपी पाहिजे,
जो एकमेकांची तुटलेली नाती शिवु शकेल

एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,
👉🏻 जो एकमेकांशी न
     बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा
     एकदा कनेक्शन जोडून देईल,✌🏻

एक ऑप्टिशियन पाहिजे,
👉🏻 जो लोकांची दृष्टी आणि
     दृष्टीकोन नीट करून देईल,👍🏻

एक कलाकार पाहिजे,
👉🏻 जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित
     हास्ययाचे रेषा रेखाटू शकेल,😊

एक बांधकामगार पाहिजे,
👉🏻 जो दोन शेजाऱ्यांमध्ये
     उत्तम सेतू उभारू शकेल,🙏🏻

एक माळी काका पाहजे,
👉🏻 जो चांगल्या विचारांच
      रोपण करू शकेल,☝🏻

एक प्लंम्बर पाहिजे,
👉🏻 जो तुंबलेल्या मनांना
     मोकळं करू शकेल,🤗

एक शास्त्रज्ञ पाहिजे,
👉🏻 जो एकमेकांबद्दलची
     ओढ शोधू शकेल,😌

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,

एक शिक्षक पाहिजे,
👉🏻 जो एकमेकांशी संवाद कसा
     साधायचा ते शिकवू शकेल,☝🏻

आज तुम्हा-आम्हा, सर्वांना
याचीच नितांत गरज आहे..! 
आवडल्यास नक्की पुढे पाठवा..!!
close