shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रीन फांऊंडेशनच्या उपाध्यक्ष पदी योगिताताई घुले यांची निवड..!


पुणे:  ग्रीन फांऊंडेशन,शाखा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या योगिता घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

        योगिताताई घुुुुले

ग्रीन फाऊंडेशन चे संस्थापक अमित जगताप यांच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वृक्ष संवर्धन मोहीम, वृक्षारोपण कार्यक्रम,आरोग्य शिबीर, गरजूं विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप,रक्तदान शिबीर, शाळांमध्ये महाविद्यालयात वृक्ष संवर्धन कार्यक्रमांचे आयोजन, निंबंध, वत्कत्व स्पर्धा आयोजित करणे, निसर्गाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना राबविणे, झाडे लावा झाडे वाढवा, वृक्ष चळवळ, हरित चळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

निसर्गाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे संवर्धन करणे काळची गरज आहे. त्या अनुषंगाने ग्रीन फाउंडेशन राबवित असल्याले उपक्रम कौतुकास्पद आहेत ग्रीन फाऊंडेशन चे कार्य सर्व जगभरात पोहचून हरित भारत करण्याचे कार्य करणार असल्याचे योगिता घुले यांनी सांगितले.
close