shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवशाहिर पद्मभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली..!

श्रीरामपूर : शिवशाहिर पद्मभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली अर्पित करतांना मा. आमदार भानूदासजी मुरकुटे साहेब, लोकनियुक्त नगराध्यक्षा, अनुराधाताई आदिक, सभापती वंदनाताई मुरकुटे, रा. सं. सं.चे देविदास चव्हाण साहेब, विजयराव ढोले,अभिजित कुलकर्णी, राजेंद्र सोनवणे, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,शिवप्रहारचे चंद्रशेखर आगे, डाॅ. दिलिप सिरसाठ,रुपेश हरकल, विशाल अंभोरे, प्रविण पैठणकर, किशन ताक्टे, सुरजभाई आगे, भाजपा ऊपाध्यक्ष, इंजि. चंद्रकांत परदेशी, सरचिटणिस अजित बाबेल, कामगार नेते नागेशभाई सावंत, अरुणजी धर्माधिकारी सर, मा. जयश्रीताई जगताप, ग्रंथपाल स्वातीताई पुरे मॅडम, प्रकाशअण्णा चित्ते, डाॅ. नवनित जोशी, अदिनाथ जोशी सर,  आदी सर्वांनी आदरांजली अर्पित केली.





श्रीराम सेवा संघ प्रणित मेन रोड मित्र मंडळ व मानाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीरामपूर चे कुणाल करंडे, मनोज नवले, इंजि. सुनिल साठे, इंजि. चंद्रकांत परदेशी,गणेश बिंगले, विश्वनाथ खंडागळे, मंगेश भोसले, संदिप पवार, सोमनाथ कदम, कुणाल बोरावके, ईसाकभाई पटेल, सोमनाथ महाले,चंद्रकांत सगम, सुर्यकांत सगम, किशोर फाजगे, सोमनाथ परदेशी, ऊपस्तिथ होते.
close