shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर सायकल क्लब वतीने इंदापूर ते पंढरपूर सायकल वारी.

इंदापूर सायकल क्लब वतीने इंदापूर ते पंढरपूर सायकल वारी. 
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर ते पंढरपूर सायकल वारी कार्तिक  एकादशी निमित्त दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी इंदापूर सायकल क्लब कार्तिक एकादशी चे औचित्य साधून सायकल वारी साठी आणि सायकलींच्या प्रचारासाठी इंदापूर -टेंभुर्णी - करकम -  भोसे ते पंढरपूर सायकल वारीसाठी  १३७ किलोमीटर  सायकल प्रवास इंदापूर सायकल क्लब यांचे वतीने सायकल वारी संपन्न झाली. सकाळी सहा वाजता प्रारंभ करण्यात आला. इंदापूर नगरपरिषद या ठिकाहूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सायकल वारीस प्रारंभ करण्यात आला. या सायकल सहभागी सदस्य दशरथ भोंग, प्रशांत शिताप, विकास खिलारे ,सचिन परबते, योगेश काटे, विष्णुपंत खरात ,उमेश राऊत ,रमेश शिंदे, पांडुरंग माने ,संजय राऊत, तुषार सरडे ,मोहिनी दळवी, श्वेता राऊत आणि मुक्ता भोंग यांनी सहभाग घेतला.
 या वेळी संकल्प केला सायकल चालवा निरोगी रहा पर्यावरणाचं  संतुलन ठेवा चंद्रभागेत स्नान व नामदेव पायरीचे दर्शन घेऊन संध्याकाळी सात वाजेपर्यंत इंदापूर या ठिकाणी सायकल वारी समाप्त झाली.
close