shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात गरीब खेळाडूसाठी एक हात मदतीचा..!


पुणे:-मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड (ताडी वाला रोड) पुणे येथील श्रीमती.लता काकू राजगुरू व श्री.कुणाल भाऊ राजगुरू (राष्ट्रीय जलतरणपटू व युवा नेते) यांचा सहकार्याने होतकरू व उत्कृष्ट बॉक्सर ऋतुजा खुडे व बॉक्सर रिया राजगुरू यांचा मा.अश्विनी सातपुते मॅडम (वरिष्ठ पोलिस निरीक्षक - क्राईम ब्रांच) यांचा हस्ते मानधन देवून सत्कार करून या दोन्ही बॉक्सरची महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा - ८ ते १२ नोव्हेंबर २०२१(महाड) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी पुणे शहर बॉक्सिंग टीम मध्ये निवड झाली आहे

 म्हणून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला.त्याप्रसंगी मा.विठ्ठल गायकवाड (), मा.अभिमन्यू सुर्यवंशी (क्रिडासंघटक), मा.अमोल सोनवणे (बॉक्सिंग कोच एन.आय.एस.), मा. जमसू शेख (सामाजिक कार्यकर्ते), मा.अविनाश रोकडे (सामाजिक कार्यकर्ते), मा.आकाश चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते), मा.कैलाश झेंडे (सामाजिक कार्यकर्ते), मा.दीपक मोरे (बॉक्सिंग कोच), मा.डांगे (महाराष्ट्र पोलीस), मा.समीर पठाण (सामाजिक कार्यकर्ते) व पोलिस कर्मचारी आणि पालक वर्ग मोठा प्रमाणात उपस्थित होते. आभार प्रदर्शन अभिमन्यू सूर्यवंशी (क्रिडा संघटक) यांनी पार पाडले.
close