shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल बस आगारात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी..



एरंडोल :-एरंडोल बस आगारात दिनांक 31 10 2019 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एरंडोल आगारात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी प्रतिमेचे पूजन एरंडोल आगाराचे आगार व्यवस्थापक विजय ना.पाटील यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी यांत्रिक कार्यशाळा अधीक्षक कु. भा ना बागले, वाहतूक निरीक्षक जी  डी बागुल यांसह रा प कर्मचारी उपस्थित होते या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेची शपथ आगार व्यवस्थापक रा प कर्मचारी यांना देण्यात आली.


close