shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यातील बळीराजाची शेती सुजलाम सुफलाम होऊ दे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाबीर देवाचे दर्शन घेऊन केली प्रार्थना.

राज्यातील बळीराजाची शेती सुजलाम सुफलाम होऊ दे  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाबीर देवाचे दर्शन घेऊन केली प्रार्थना.


इंदापूर प्रतिनिधी:कोरोनाचे संकट लवकरच दूर होऊन राज्यातील बळीराजाची शेती सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिनांक ७ रोजी इंदापूर तालुक्यातील बाबीर रुई येथे जाऊन बाबीर देवाचे दर्शन घेऊन केली.

इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर देवस्थान हे प्रसिद्ध देवस्थान असून राज्य व देशभरातील नागरिक दर्शनासाठी येत असतात परंतु कोरोना मुळे यात्रा रद्द करण्याची वेळ देवस्थान ट्रस्ट वर येते. या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देवस्थान मंडळाने यात्रा साध्या पध्दतीने पार पाडली.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बाबिर देवस्थानचे दर्शन घेतले.

close