shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार सुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांनी केली अपघातग्रस्तांना मदत*

*खासदार सुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांनी केली अपघातग्रस्तांना मदत*
इंदापूर प्रतिनिधी
   बारामती इंदापूर रोड वरील अंथुर्णे येथे वाहनाचा अपघात झाला असताना तेथील मार्गाने प्रवास करणारे खासदार सुप्रिया सुळे आणि निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी थांबून अपघातग्रस्तांची विचारपूस करुन त्यांना मदत केली.
   अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकिय मदत मिळावी यासाठी  खासदार सुप्रिया सुळे आणि राजवर्धन पाटील यांनी प्रयत्न केले.
  राजवर्धन पाटील यांनी वाहनाची व्यवस्था केली तर सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना फोन करून अपघातग्रस्तांना ताबडतोड मदत होईल असे प्रयत्न केले.
   उपस्थिती नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
close