shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै.रामदास काशिनाथ काळभोर यांच्या स्मरणार्थ 200 झाडाचे संगोपनाची जबाबदारी- आकाश काळभोर


पुणे- लोणी काळभोर गावचे उद्योजक हवेली तालुक्याचे भाग्यविधाते, कै. रामदास (आबा) काशिनाथ काळभोर  यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी लोणी काळभोर कोळपे वस्ती येथे ग्रीन ऑक्सिजन पॉईट क्र.3 येथे कै.रामदास काळभोर यांच्या स्मरणार्थ ग्रीन फाऊंडेशन, लोणी काळभोर यांस श्री. आकाश रामदास काळभोर यांच्या कडून 200 झाडाचे पालन पोषणाची जबाबदारी घेण्यात आली व ठिबक सिंचन करण्यात आले.


लोणी काळभोर गावाच्या हद्दीतील  हा भव्यदिव्य अभिनव उपक्रम साकारण्यात आला.
close