प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधि :-
बिड जिल्हातील रेणु हाॅस्पिटल हे बीड जिल्ह्यातल्या गोरगरिब सामान्य रूग्णांचे अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात अधार बनले आहे. ज्या सुविधा पुणे मुंबई या शहरामधील रूग्णांना हजारो लाखों रूपये खर्चूनही लवकर भेटत नाहींत त्या सर्व सुविधा बिड सारख्या ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात डाॅ सुरेश मुंडे हे अल्प खर्चातून उपलब्द करून देत आहेत रेणु हाॅस्पिटल बिड म्हणजे कमित कमी खर्चात कसल्याही गंभीर दुखापत व आॅक्सिडंट वरती खात्रीशिर इलाज ही ओळखच बीड जिल्ह्यातल्या गोरगरिबांना व सामान्य जनतेला पडली आहे.
डाॅ सुरेश राजेंन्द्र मुंडे हे एम बी बी एस आॅर्थो , एम एस आॅर्थो तसेंच चिफ अर्थोपिडीक सर्जन आहेततर त्यांच्या सौ.डाॅ सोनालि सुरेश मुंडे ह्या एम बी बीएस डिजीओ एम डी गायनालाॅजीस्ट आहेत. हे दोघाही डाॅ दाम्पत्य रूग्णांची मनातुन काळजी घेतात हे विषेश. तसेंच डाॅ सुरेश मुंडे यांचे लहान बंधू मंगेश मुंडे हे पण मेडिकलच्या माध्यमातुन रेणू हॉस्पीटलच्या कामात व रूग्ण सेवेत हातभार लावतात.
रेणू हाॅस्पिटल फ्रॅक्चर, अॅक्सिडेंट व स्त्रीरोग बार्शी रोड ,बीड हे बीड जिल्ह्यातल्या गोरगरिब व सामान्य जनतेच्या रूग्णांना खात्रीशिर इलाजाचे मोठे केंन्द्र झाले आहे.

