shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेळगांव जि.प .प्राथ.केंद्रशाळेला कै.तुकाराम सयाजी मोहिते ( माजी शिक्षण विस्तार अधिकारी )यांचे प्रथम पुण्य स्मरणार्थ मोहिते परिवाराकडून ३२ इंची स्मार्ट एल.ई.डी तर रवी गावडे यांचेकडून वॉटर फिल्टर शाळेला भेट

शेळगांव जि.प .प्राथ.केंद्रशाळेला कै.तुकाराम सयाजी मोहिते ( माजी शिक्षण विस्तार अधिकारी  )यांचे प्रथम पुण्य स्मरणार्थ मोहिते परिवाराकडून ३२ इंची स्मार्ट एल.ई.डी तर रवी गावडे यांचेकडून वॉटर फिल्टर शाळेला भेट .

इंदापूर प्रतिनिधी:(दि.११ डिसेंबर २०२१)जि.प .प्राथ.केंद्रशाळा शेळगांव शाळेला कै.तुकाराम सयाजी मोहिते ( माजी शिक्षण विस्तार अधिकारी  )यांचे प्रथम पुण्य स्मरणार्थ मोहिते परिवाराकडून ३२ इंची स्मार्ट   एल.ई.डी शाळेला भेट देण्यात आला.तसेचं रवि गावडे यांचेकडून वाॅटर फिल्टर भेट देण्यात आला.या निमित्त त्यांच्या  प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी त्यांचे सुपूत्र श्री.सचिन मोहिते ,सौभाग्यवती श्रीम.प्रमिला मोहिते , कन्या मनिषा मोहिते,पल्लवी मोहिते भोंडवे,शितल मोहिते,रवि गावडे यांचेसह विजय मोहिते ,बापू मोहिते,किरण मोहिते,वंदना काकडे मॅडम,काळे सर उपस्थित होते.
या सर्वांचा सन्मान शाळेचे मुख्या.नामदेव गुंड सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष वाघ सर यांनी केले व आभार सविता मिसाळ मॅडम यांनी मानले.या निमित्त शाळेतील सर्व मुलांना त्यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आला
close