shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष जगदीश सावंत यांची संजय आप्पा शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..!


शिर्डी । प्रतिनिधी : 
शिर्डी साईबाबा संस्थांनचे उपाध्यक्ष जगदीश सावंत यांची शिवसेना तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.


 यावेळी शहर प्रमुख सचिन कोते, विश्वजीत बागुल, बाळासाहेब ठाकरे, पिंटू कोते, आसने वकील, दिनेश शिंदे, जगदीश सावंत उपस्थित होते.
close