शिर्डी । प्रतिनिधी :-
शिर्डीचे सामाजिक कार्यकर्ते देविदास आसने यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे व साईबाबाची सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू मुस्लिम सेवा संघ तालुका अध्यक्ष मा.रोटरी क्लब अध्यक्ष सिद्धिविनायक सहकारी पत संस्था संचालक, राजमाता मल्ट्री पर्पज मेडिकल फाउंडेशन संचालक गफार खान रहेमान खान पठाण समवेत पत्रकार संजय महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

