shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईबाबा संस्थान चे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार आशुतोष दादा काळे यांचा सत्कार...!


शिर्डी । प्रतिनिधी :- 

साईबाबा संस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार आशुतोष दादा काळे यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते गफार खान रहेमान खान पठाण साईबाबा चे सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू मुस्लीम सेवा संघ राहता तालुका अध्यक्ष मा रोटरी क्लब अध्यक्ष सिद्धिविनायक सहकारी पत संस्था संचालक, राजमाता मल्ट्री पर्पज मेडिकल फाउंडेशन संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
close