shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी शतशःनमन..!

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे आज 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रतिमेचे पूजन करून सर्व प्रशिक्षनार्थी कर्मचाऱ्यांमार्फत विनम्र अभिवादन करण्यात आले.  तसेच महामानवास आदरांजली म्हूणन श्री.रायबोले यांनी गीत सादर केले. कार्यक्रमास संस्थेचे पर्यवेक्षक मा.डोंगरे सर उपस्थित होते.                                                    
रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.असे विचार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. आणी *याच अनमोल विचारावर आधारित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याची भूमिका / हेतू गावापातळीवर काम करतांना असतो.
close