shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०७ डिसेंबर २०२१ 

राहुरी : रिपब्लीकन सेना राहुरी शहर च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
रिपब्लीकन सेना शहर प्रमुख दता जोगदंड, सा. निळा प्रहारचे प्रतिनीधी नानाजी जोशी, महाराष्ट्र राज्य पोतराज संघटनेचे ज्ञानेश्वर जगधने, रविंद जगधने, बाबासाहेब साठे, रिपब्लीकन सेना राहुरी तालुका प्रमुख चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष नंदू साळवे, रिपब्लीकन सेना राहुरी शहर सचिव प्रविण जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित हाेते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close