shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज साहेब ठाकरे यांच्या मोठ्या भगिनी ज्योतीताई देशपांडे यांचे साई दर्शन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १५ डिसेंबर २०२१

राज साहेब ठाकरे यांच्या मोठ्या भगिनी ज्योतीताई देशपांडे यांचे साई दर्शन..!!
शिर्डी प्रतिनिधी : राज साहेब ठाकरे यांच्या मोठ्या भगिनी ज्योतीताई देशपांडे यांनी साई दर्शन घेऊन मा ध्यान आरती केली त्यानंतर बाबांचा प्रसाद घेण्याची इच्छा झाली बाबांच्या प्रसादालयात भोजन केले व शिर्डी शहरात येताच त्यांचे सुरेखा दत्तात्रय कोते व दत्तात्रय शिवाजीराव कोते कुटुंबीयांकडून त्यांचा मान सन्मान करण्यात आला.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close