shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरडेवाडी टोल प्रशासनाच्या विरोधात श्री गणेश नागपुरे अमरण उपोषणाला बसले आहे त्या उपोषणाला वडार पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर पाठिंबा.

सरडेवाडी टोल प्रशासनाच्या विरोधात श्री गणेश नागपुरे अमरण उपोषणाला बसले आहे त्या उपोषणाला वडार पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर पाठिंबा.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहरातील  गणेश नागपुरे ९ वर्षापासून सरडेवाडी टोलनाक्यावर काम करत असताना टोल प्रशासनाने कोणतीही पूर्व कल्पना न देता गणेश नागपुरे यांना निलंबित करण्यात आले असल्याच्या कारणावरून. झालेल्या   अन्यायच्या विरोधात गणेश नागपुरे यांनी आज(दिनांक १८ डिसेंबर) पासून आमरण उपोषण चालु केले आहे. गणेश नागपुरे यांच्या अन्यायाच्या विरोधात अमरण उपोषणास इंदापूर येथील आमचे मेंबर मित्रपरिवार व वडार पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिल पवार यांनी पाठिंबा जाहीर करून सदर टोल प्रशासनाने गणेश नागपुरे यांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी यावेळी केली.  
यावेळी रोहिदास पवार, पिंटू शेठ घोडके. शेखर चव्हाण, बाबजन वाघमोडे, अशोक पाटील ,राजा भाऊ ताटे ,जाकिर मोमीन ,स्वप्निल झिरपे पाटील, आझाद सय्यद इत्यादी उपस्थित होते.
close