शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१
बाबासाहेब भिटे मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वांबोरी यांच्या वतीने आर्थिक सहाय्य या योजनेचे मोफत ऑनलाइन फॉर्म भरण्यात आले..!!
वांबोरी : महाराष्ट्र शासनाची मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य या योजनेचे मोफत ऑनलाइन फॉर्म बाबासाहेब भिटे मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वांबोरी यांच्या वतीने राष्ट्रवादी कार्यालय वांबोरी येथे भरण्यात आले.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत नवले,महेश साळुंके,विशाल कुसमुडे, राम काळे,नवनाथ गवते,युवानेते पप्पू ढगे,महेश पागिरे, अशोक पटारे, राहुल ससाणे, महेश पेहरे आदी.सहकार्य केले
अनेक गरजुंनी लाभ घेतला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

