shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

Date: 21 Dec 2021 काव्य: डोस द्यावा....... शब्दालंकार

नाही झाले ज्यांचे लसीकरण
त्यांना आता 'डोस'  द्यावा,

सर्वांनीच मान्य केलला 
उपाय अगदी ठोस द्यावा,

आहेत शिल्लक आणखी काही
प्रतिसाद त्यांनी भरघोस द्यावा,

कोरोनाच्या विरोधात 
सर्वानीच जयघोष द्यावा,

घेतली नसेल लस कोणी तर
त्यांना जरूर दोष द्यावा..
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
रचना : दीपक महाले, शिरुर कासार.
बोला..9823384909.
close