shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दक्षिण-मध्य रेल्वेच्या पूर्णा रेल्वे स्थानकावर दिनांक 12 जानेवारी रोजी सुरक्षा दलाच्या वतीने प्रवाशांना करण्यात आले मास्क वाटप ..!


पुर्णा । प्रतिनिधी :-
मंगळवार सायंकाळी सहा वाजता नंदिग्राम पनवेल एक्सप्रेस, पंढरपूर पॅसेंजर गाडीत जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच सुरक्षिततेसाठी मास्क देण्यात आले. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक श्रीराम विना, महेंद्र चव्हाण, संतोष इंगोले, सुरेश अनिल गच्‍चे, प्रेम मॅडम सन सुरक्षा बलाचे कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेल्वे सुरक्षा बलाचे महिला कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रवासातच मास्क मिळत असल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
close