shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नानासाहेब शिंदे यांची भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार..!

शिर्डी । प्रतिनिधी :- नानासाहेब शिंदे यांची भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी साईबाबा सेवक अब्दुल बाबा यांचे पणतू गफार खान रहमान खान पठाण, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ राव थोरे, दिलीपराव पगारे, एच डी एफ सी बँक धुळे च्या डेप्युटी मॅनेजर श्रद्धा ताई पगारे, नरेंद्र निकम पत्रकार संजय महाजन उपस्थित होते.
close