shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिंगवे नाईक येथे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...!

शिंगवे नाईक । प्रतिनिधी :-
शिंगवे नाईक तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी  या ठिकाणी 25 जानेवारी 2022 रोजी,सकाळी ठीक आठ वाजता 73 वा प्रजासत्ताक दिन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कोळपकर यांच्या शुभहस्ते उत्साहात  तसेच  कोरोना निर्बंधाचे तंतोतंत पालन करून साजरा करण्यात आला...!

याप्रसंगी शिंगवे नाईकचे सामाजिक कार्यकर्ते हरीश शेळके,शाळेच्या मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक विनायक शिरसागर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सोन्याबापु निकम, तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते..!
close