शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त शिवालय येथे दिल्ली येथील साई भक्त राहुल गुप्ता व शेतकरी तुळशीराम दंडवते यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना नेते कमलाकर कोते हरिराम रहाणे महेश महाले विलास कोते मच्छिंद्र गायके वीरेश गोंदकर जयराम कांदळकर राजेंद्र कोते संतोष जाधव आ दि शिवसैनिक उपस्थित होते.

