shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूर्णेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन..!

पुर्णा । प्रतिनिधी :
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथिल शिवसेना कार्यालयात शिवसेना युवासेनेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

      येथिल शिवसेना जिल्हाप्रमुख संपर्क कार्यालयात शिवसेना शहर शाखेच्या वतीने शहरप्रमुख कदम     उपस्थित होते यांनी अभिवादन सभेचे आयोजन केले अभिनव विद्यालय मुख्याध्यापक माझे भोसले सर उपस्थित होते यावेळी नगरसेवक नागरिक शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
close