पुर्णा । पुर्णा येथील कानखेड येथील सरपंच सालपे व किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली एकजण जखमी झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले. पुर्णा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले.
या गावातील सरपंच यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु होती. पुर्णा पोलिसांना विचारले असता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे असे सांगण्यात आले.

