भोकरदन :- भोकरदन तालुक्यातील मौजे तडेगांव जिल्हापरीषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शिक्षक वर्ग,पालक वर्ग,तडेगांव येथील आदर्श शिक्षक नविन वर्षाच्या भेटी निमीत्ताने आलेले पंडीत लव्हटे सर, मुख्यध्यापक महाजन सर, मा.सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष मधुकरराव मुगटराव,उपसरपंच वसिमभाई शेख,ग्रामसेवक नेवरे साहेब,माजि.उपसरपंच विलास साळवे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळवे, पत्रकार शरद साळवे,गावातील प्रतिष्ठीत नागरीक शौकत शेख,गणेश लव्हटे,समद शेख,भागवत लव्हटे,फारुक शेख,सलिम शेख,सत्यभान साळवे,आरेफ शेख,व इतर गावकरी उपस्थीत होते. समिती सदस्यांची नावे खालील प्रमाणे आहे.
प्रभाकर गोफणे(अध्यक्ष) असद शेख(उपाध्यक्ष) शिल्पा विलास साळवे(सहसचिव)सतिश लव्हटे,मनवर पठान,भागवत लव्हटे,जुमान शेख,फरजानाबी राजु पठाण,सुनिता दत्तु नर्हे,यमुनाबाई नायबराव लोनकर, छाया रत्तन साळवे,रंगनाथ साळवे,आशोक गोफणे,सचिन लक्ष्मन जाधव,सतिश चंदन लव्हटे,अशा प्रकारे समिती निवड करुन गावकर्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

