श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाने पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी
" WORLD PARLIAMENT
CLIMATE EMISSRY ''
"वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पर्यावरणदूत" हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले असून पर्यावरण क्षेत्रात अविरत कार्य करत असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कार्याची सविस्तर माहिती असलेला प्रस्ताव
wcpashrirampur@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे, तसेच 9096372082 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.
सदर पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व वर्ल्ड पार्लमेंटचे सदस्यत्व दिले जाणार आहे. तरी पात्र इच्छुकांनी २६ जानेवारी २०२२ पूर्वी आपले प्रस्ताव पाठवावेत असेही आवाहन डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.

