शिर्डी | प्रतिनिधी :- सामाजिक कार्यकर्ते व सोसायटी कर्मचारी दिलीपराव पगारे यांची कन्या श्रद्धा पगारे ची एच डी एफ सी बँक धुळे च्या डेपोटी मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुनंदा पाडळ साईबाबा फक्त अब्दुल बाबा चे पण तू गफार खान रहमान खान पठाण पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ राव थोरे नरेंद्र निकम राकेश पगारे पत्रकार संजय महाजन उपस्थित होते.

