shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संजय महाजन व पत्रकार किरण सोनवणे यांचा सत्कार..!!



नगर प्रतिनिधी : 

शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार संजय महाजन व पत्रकार किरण सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साईबाबा सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू गफ्फारखान पठाण, पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे व मित्रपरिवार उपस्थित होते.




close