shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची गौर गावास भेट..!


पूर्णा । कलीम सय्यद :
पूर्णा तालुक्यातील गौर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद  टाकसाळे यांनी आज दिनांक 20 जानेवारी रोजी गौर गावास धावती भेट दिली. यावेळी त्यांनी व्यायामशाळा व तसेच सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन केले व तसेच सिंचन विहिरी देखील पहिल्या.यावेळी त्यांनी गावकऱ्यांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले.

 याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे श्री तूबाकले गट विकास अधिकारी श्रीमती वानखेडे, सरपंच चांगुनाबाई पारवे, आनंतराव पारवे ग्राम  विकास अधिकारी ए. आर लाडेकर, नऱ्हापूर येथील ग्राम विकास अधिकारी श्रीमती  जंगलवाड, सोना येथील सरपंच शरद पाटील यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्णा पंचायत समितीला भेट दिले असताना परभणी जिल्ह्याचे जिल्हा परिषद चे शिवानंद यांनी पूर्णा तालुक्यात लसीकरणाचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे समाधान वाटले. असे बोलताना सांगितले.

पूर्णा तालुक्यात काही गावात 100% लसीकरण पूर्ण झाल्याचे बोलताना व्यक्त केले.सभापती यांच्या गावातील फुकटगाव शिवारात शंभर टक्के लसीकरण झाले आहे.यावेळी सभापती राष्ट्रवादीचे बोकारे यांचे कौतुक करण्यात आले.
close