shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूर्णा ग्रामीण रुग्णालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी...! डॉ दिपाली भायेकर यांचा पुढाकार


पूर्णा । प्रतिनिधी:- शहरातील तहसील कार्यालय जवळील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गाडेकर सर डॉ दिपाली भायेकर डॉक्टर शिंदे डॉक्टर माने डॉक्टर वहीद परिचारिका पुष्पा चुनडे वर्षा जोंधळे विशाखा धुमाळे राणी धुमाळे सुनील वाघमारे, आकाश जोंधळे ,फारुखी फैजुल्लाखान चव्हाण पूजा पुढाकाराने राजमाता राष्ट्रमाता माॅं जिजाऊ साहेब यांची जयंती उत्साहात दि १२ जानेवारी २०२२ रोजी साजरी करण्यात आली.

यावेळी राजमाता जिजाऊ साहेब यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करुन राजमाता जिजाऊ यांचे. स्वराज्यासाठीचे कार्य विषद करण्यात आले.
close