शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
शिर्डी । प्रतिनिधी :
पुणा येथे झालेल्या शाँट फिल्म फेस्टिवल2021मध्ये शिर्डीतील युवक विशाल एकनाथ बडें यांनी मोबाईलचा वापर करून चांगल्या कॅमे-यापेक्षा हि चांगले शाँट फिल्म तयार करुन महाराष्ट्रात नंबर मिळविले आहे.
त्यांच्या या कलेने कटुंबाचे व शिर्डी गावचे नाव मोठे केले आहे. त्याबद्दल श्री.राजेंद्र सोपान बडेंं विजय पवार, विर एकलव्य प्रतिष्ठाण, शिरडी शहर यांनी
त्यांचे आभिनंदन केले आहे.

