shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत रविदास महाराज यांची 645 वी जंयती महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व सहाय्य विभागाचे मंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न...!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
पुणे :-
दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता जगद्गुरू संत रविदास महाराज यांची 645 वी जयंती महाराष्ट्र राज्याचे सामाजिक  न्याय व  सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभास्ते जागतिक तिसरे धर्मस्थान कात्रज पुणे या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली.....

जयंतीसाठी चर्मकार विकास संघाचे  महाराष्ट्र राज्याचे  प्रदेशाध्यक्ष संजयजी खामकर व सर्व चर्मकार विकास संघाचे सर्वच  राज्यातील पदाधिकारी आणि समाज बांधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते....

 कार्यक्रमाची प्रास्ताविकता कानडे सर यांनी केली तर, उपस्थित  सर्व मान्यवरांचे आभार मनीष कांबळे यांनी मानले.
close