मोनिका शिंपी यांना २०२१-२२ समाज सेविका पुरस्काराने सन्मानित
औरंगाबाद । जिल्हा प्रतिनिधी (सतिश लोखंडे):-
साप्ताहिक यशवंतनिती मिडीया पुरस्कृत यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन मुंबई च्या वतीने २०२१ ते २०२२ चां यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार समाजसेविका मोनिका ताई शिंपी यांना दिनांक २७/२/२१२२ रोजी मा.श्री.संजय किसन सावंत संपादक साप्ताहिक यशवंतनिती ,तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन मुंबई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी बरीच प्रतिष्ठित मान्य वर उपास्थित होते.

