shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी येथे विविध विकास कामांचे होणार भूमिपूजन व उद्घाटन .

कौठळी येथे विविध विकास कामांचे होणार भूमिपूजन व उद्घाटन .
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील  कौठळी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन  राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. बांधकाम सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या उपस्थितीत दिनांक १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ, कार्याध्यक्ष अतुल झगडे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, राष्ट्रवादी पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख हामा पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस  वसंतराव मारकड, सरपंच नंदाताई चोरमले, उपसरपंच सुनील खामगळ आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
close