पूर्णा । प्रतिनिधी :
पूर्णा नांदेड दक्षिण मध्य रेल्वे हैदराबाद – जयपूर - हैदराबाद दरम्यान चार विशेष गाड्या चालवीत आहे , ते पुढील प्रमाणे -
अनु क्र. गाडी संख्या कुठून – कुठे गाडी सुटण्याची वेळ गाडी पोहोचण्याची वेळ गाडी सुटण्याचा दिनांक
1 07115 हैदराबाद – जयपूर 20.20 (शुक्रवार) 05.25 (रविवार) 04.02.2022 आणि 11.02.2022
2 07116 जयपूर – हैदराबाद 15.20
(रविवार ) 01.00 (मंगळवार) 06.02.2022 आणि 13.02.2022
प्रवासादरम्यान, गाडी संख्या 07115 / 07116 हैदराबाद-जयपूर- हैदराबाद विशेष गाडी सिकंदराबाद, कामारेद्दी, निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खांडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, मंदसौर , नीमच, चीतौरगढ, भिलवाडा, बिजैनगर, अजमेर आणि फुलेरा येथे थांबेल.
वरील विशेष गाड्यांमध्ये प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय शय्या असे डब्बे असतील.
गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे .
आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे आपण हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.
जनसंपर्क कार्यालय, नांदेड
[01/02, 19:37] Sk: हैदराबाद - जयपूर दरम्यान चार विशेष रेल्वे

