shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विर एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी शहर आयोजित विर एकलव्य जयंती व महाशिवरात्री उत्सव सोहळा..!


शिर्डी । प्रतिनिधी :
 विर एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी शहर आयोजित विर एकलव्य जयंती व महाशिवरात्री उत्सव सोहळा मंगळवार दिनांक 1 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.


 


कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक 1 / 3 / 2022 भव्य रक्तदान शिबिर श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल शिर्डी सायंकाळी सात वाजता, महाप्रसाद रात्री आठ वाजता, भव्य मिरवणूक ठिकाण विर एकलव्य चौक भाजी मंडई समोर होईल अशी  माहिती विजय पवार व राजेंद्र बर्डे यांनी दिली.
close