shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी श्री साई संस्थान एम्प्लाइज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ऑफिस कर्मचारी नवनाथराव वाघे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..!


शिर्डी । प्रतिनिधी :
शिर्डीतील श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डीचे ऑफिस कर्मचारी नवनाथ राव वाघे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी सत्कार करताना पाराजी वैद्य, सहसचिव विलासराव वाणी, मा सहसचिव बाबासाहेब अनर्थे, आप्पासाहेब टेकाडे, उदय पाटील, सुभाषराव जाधव  रवींद्र कोतकर, वैभव चौधरी, राहुल डांगे, देविदास आसने, बाबा शेजवळ, किसनराव निकम, शिवाजी रोहकले व संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close