shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूंशी!’ या संवाद यात्रेच्या पाचव्या टप्प्यातील आढावा बैठक सांगोला येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अध्यक्षतेखाली पार पडली.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूंशी!’ या संवाद यात्रेच्या पाचव्या टप्प्यातील आढावा बैठक सांगोला येथे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  अध्यक्षतेखाली पार पडली.

इंदापूर प्रतिनिधी:‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूंशी!’ या संवाद यात्रेच्या पाचव्या टप्प्यातील आढावा बैठक सांगोला येथे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 
यावेळी सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला..
शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बांधावरचा, विद्यार्थ्यांचे तसेच महिलांचे हित जोपसणारे आहेत. या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली करत आहेत.

यावेळी   आ. दिपक  साळूखे पाटील, पक्ष निरीक्षक  सुरेश अण्णा घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षाना सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे पक्ष संघटनेतील इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
close