shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत प्रशांत गलांडे पाटील यांचा सन्मान.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत प्रशांत गलांडे पाटील यांचा सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी:आज(दि.२ फेब्रुवारी २०२२) माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , तसेच पिडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत  युवा मोर्चा-युवा वॉरियर्स पश्चिम महाराष्ट्र सह संयोजक (उपाध्यक्ष) पदी निवड झाल्याबद्दल प्रशांत गलांडेेेे पाटील यांचा  सन्मान दूधगंगा येथेे पार पडला.  
यावेळी याहर्षवर्धन पाटील यांनी कौतुकाची थाप देत असताना, तळागाळातील युवकांना विद्यार्थ्यांना त्याचबरोबर युवतींना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष काम करण्याचे मार्गदर्शन केले.
यावेळी मंगेश डोंगरे, मा. नगरसेवक शेरखान पठाण, बापूसाहेब जामदार,प्रविनजी पवार, रेवनदाजी गव्हाणे,सुभाश दिवसे,दत्तूशेठ देवकर, आश्रम फडतरे व  मान्यवर उपस्थित होते.
close